BirthdayWishesInHindi.In
Home Birthday Wishes Hindi Quotes Marathi Quotes About Us

शेतकरी स्टेटस मराठी | 50+ Shetkari Quotes In Marathi

शेतकरी सुविचार {Farmer quotes in marathi} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात 50+ शेतकरी ब्रँड स्टेटस {Shetkari status marathi} मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा का म्हंटले जाते हे आपण सर्वांनी लॉकडाऊन च्या वेळी पहिलेच.योग्य पीक पिकवणे त्याची काळजी घेणे हे काही सोपे काम नसते.तरीही शेतकरी हे काम उत्कृष्ठरित्या करतात असा शेतकऱ्याचे महत्व दाखवण्यासाठी आम्ही शेतकरी कविता मराठी {Farmer attitude status in marathi} घेऊन आलो आहोत.हे शेतकरी शायरी मराठी {Kisan shayari in marathi} कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

शेतकरी शायरी | Shetkari Status

शेतकरी स्टेटस मराठी
शेतकरी job is best 👨‍🌾
शेतकरी solve करतो
शेतातले कोणतेही equation 🌱
त्याच्या कडे असते
त्याचे all time solution

तो खेळत नाही mobile game 🌾
त्याला पूर्ण करायचे असते त्याचे Aim

मूग, सोयाबीन, तूर हे आहे त्याचे seeds name
त्याच्‍या सोबतच खेळतो तो all time game

अनुभव त्याचे Teacher 🐑
Hardwork त्याच feature

जरी झाला त्याला profit and loss
विचारणार नसतो त्याला boss

शेतकरी झाडाचा doctor 🌾
Animals त्याचे factor

शेतकऱ्याला म्हणतात king
तो उन्हात करतो swimming
Shetkari Quotes In Marathi
नको रे बरसू असा
अवकाळी तू वरुणराजा 🌾
अन्नदात्याची नको रे बघूस
अशी तू सत्वपरिक्षा 🌱
शेतकरी सुविचार
नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा
शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑

मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे
खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाहीं 🌱
Farmer quotes in marathi
गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे
चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे
पीकाचं सोनं होता होता राहीलं
सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾

आली दसरा दिवाळी तरीही
पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे
दारी तोरणं कसं लावू
ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱

पुढचं पीकं घेण्याआधी
जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे
शेतकरी शायरी
तुला बुडणे कुठे नवीन आहे,
संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे
कधी नशिबी कोरडा 🌾
कधी ओला दुष्काळ आहे
तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱

नका करू गवगवा कृषीप्रधान देशाचा
रोज बरबाद होतोय इथे राजा मातीचा 🌱

कागदी योजनेने आता भागायचे नाही
भिकेला आलाय इथे राजा मातीचा.
कष्ट करून जगणं, आणि कष्टात जगणं यात लय
मोठा फरक असतो र 🌾
आणि मातीसाठी जगुन
मातीतच मिळणं हे सोप्प नसत र
आज पुन्हा एकदा सिद्ध झाले
नाद नाही करायचा शेतकऱ्याचा 🐑
जसे दिव्याविना वातीला आणि वातीविना दिव्याला पर्याय नाही
तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना शेतीला पर्याय नाही
शेतकरी कविता
पांढर्‍या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा
कष्टाने मळलेल्या कपड्यातील 🐑
ईमानदारीचा रंग जास्त रूबाबदार असतो
#शेतकरी 🌱
डोळं माझं आभाळाकडं
सुरकुतल्या देहातलं 🌾
थोडं बरसशील तर उगवंल
काळीज इवल्याशा बीजातलं🌱
बाप माझा शेतकरी
जगाचा कैवारी
ढग येई वारा येई 🌱
काय करील तो बिचारी
सांगा तुम्ही कसा आहे
दिनदूबळा शेतकरी 🌽

क्रिकेट चे रन मोजणारया पिढीने जर या शेतकरी राजाचे रन मोजले तर 🌽
कळेल या जगाच पोट भरण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे 🐑
कारण शेतकर्याच्या घामाची किंमत आणि कष्टाच मोल
जगातल्या कोणत्याच पारड्यात तोलता येत नाही
मग तुमच सायन्स कितीही पुढं गेलेलं असुदे
ते समजायला शेतकरयाचाच जन्म घ्यावा लागतो🌽
बँकेचे व्याज कर्ज द्यायच बाकी आहे,
पुन्हा एकदा निसर्गावर अवलंबून जुगार खेळायला तयार आहे
#शेतकरी 🌱
Short Poem On Shetkari In Marathi
ऊन्हातान्हात शेतात
घाम गाळून राब राबतो 🌾
कडाक्याच्या थंडीतही
रात्रभर जागतो 🌱
पावसाळ्यात सुध्दा मेघगर्जनेसह ओल्याचिंब बरसणाऱ्या
पावसाच्यासरी डोईवर झेलतो 🌽
अर्थशास्त्रज्ञ म्हणतात
व्यापारी लोकांमुळे देश चालतो 🌱
पण लॉकडाऊनमुळे समजलं की
शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो.
पगारवाढ होऊनही लोक नाराज दिसतात 🌱
शेतकरी नुसतं आभाळ भरून आलं तरी खुश असतो

कधी मोकळ्या आकाशाखाली
तुमची कमाई ठेवून बघा 🌾
रात्रभर झोप लागणार नाही
विचार करा शेतकऱ्याचं काय होत असेल 🌽

शेतकरी कविता | Short Poem On Shetkari In Marathi

शेतकऱ्यांवर कविता हवी असल्यास तुम्हाला या भागात Poem on farmer in marathi किंवा Farmer poem in marathi मिळतील

शेतकरी ब्रँड स्टेटस
डोळं माझं आभाळाकडं सुरकुतल्या देहातलं
थोडं बरसशील तर उगवंल, काळीज इवल्याशा बीजातलं 🌱

बघावयास झालो तुला आतुर असा कुठं कसा तू हरवला
मन नुसतं तुझ्यासाठी चिंतातुर असा कोणत्या नक्षत्रात तू लपला

कंपन पावतोय पुरता देह कापरा होतोय स्वर 🌾
प्रार्थना कराया तुझ्याकडं रेटंना हात काय वावरात

कष्टावलेल्या चीजानं थोडं डोकं वर काढून तरी बघावं
झिजला पुरा देह आता मातीत मिसळून जावं 🌽

खाच खळगंच माझ्या पदरी, कसा चालवू जीवनाचा रहाट
कसं पाहवतं आमचं हाल बघतोय मी एका थेंबाची वाट💦
डोळे एक क्षण झाकता
एक आठवतो शेतकरी

कष्टी दूर्गम ना पैसा ना पाणी
दूसरयांच पोट भरणारा स्वत: 🌾
चार घासासठी सुळ्याला लटकलेला
कर्ज बाजारी होऊन हतबल झालेला
हाच एक आठवतो शेतकरी

क्षण एक फक्त डोळे उघडले
दारात रांगोळीसम पावसाचा छिडकाव होता 🌱
शेत पिकलेली सणासम आनंद होता

हतबल झालेले मन हे कसायला
लागले पिक पाणी बहरात 🐑
आलेल्या जमीनीने साथ त्यास दिली होती

झाले माफ कर्ज सारे हात आले
चार पैसे पोटही भरले पिक मिळाले 🌾
चार पैसे मिळविले हजारोंचे पोट त्याने भरले

आनंदासम आनंद लूटला
शेतकरी हा समृध्द अन् सुखी बनला

कृपा करावी देवाने आठवणीतला 🌽
शेतकरी असाच बनून रहावा

मी पेरलोय बीज माझ्या या कोरड्या मातीत
वाटतंय प्रीतीच पाऊस देशील या आषाढीत 🌽

असे मंद वाऱ्याने अलगद तुझे केस लहरतंय
जसे माझ्या वावरात वाऱ्यावर पीक डोलतयं

कसे गाल तुझे आहेत कोमल नाजूक सुंदर 🌾
जसे माझ्या वावरात फुटलंय कापूस पांढर

तुझ्या प्रीमाची ओढ माझ्या ग मनी लागली
जशी पिकाला फुल येण्याची आस लागली

भरून येते जेव्हा तुझ्या डोळ्या कडेने पाणी 🌱
मेहनतीचं पीक पाण्याने वाहल्या सारख राणी

तू जेव्हा रुसून बसतेस रात्र असो की सकाळ
मला वाटतं आलं जणू काही कोरडा दुष्काळ

तू माझी शेती मी तुझा शेतकरी, हीच कहाणी 🐑
लिहतोय मी आपल्या अधुऱ्या काही आठवणी

शेतकरी घोषवाक्य मराठी स्टेटस | Farmer Slogans In Marathi

शेतकऱ्यांवर घोषवाक्य हवी असल्यास तुम्हाला या भागात Slogans on indian farmers किंवा Slogans on farmers in marathi मिळतील.

Shetkari status marathi
शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता 🌾
करुनी सर्व संकटावरी मात
शेतकरी राबतो दिवसरात 🐑
गाऊ आपण एकचं गाणी
पुसून टाकू शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी
Farmer attitude status in marathi
अन्नधान्य पिकवेल शेतकरी
तर देशात नांदेल सुख समृद्धी 🌽
जन जनात संदेश पोहचवूया
बळीराजाला आत्महत्ये पासून रोखूया 🌷

शेतकऱ्यांचा करून सन्मान
यातचं खरा देशाचा अभिमान
बळकट असता शेतकरी
होईलं उन्नती घरोघरी 🌱
शेतकरी असता सक्षम
शेती पिकवेल भक्कम
साधी राहणी मजबूत बांधा
तोच आहे शेतकरी राजा🌽
नको लावू फास गळा बळीराजा
तूच आहेस देशाचा पोशिदा खरा
Farmer Quotes,Poem,Shayari,Slogans In Marathi
बळीराजा तू घेऊ नको फाशी
जग राहील तुझविन उपाशी.🌷

आम्हाला आशा आहे कि Shetkari brand status in marathi | किसान शायरी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून किसान गर्व स्टेटस {Marathi poem in marathi}, अन्नदाता शायरी {Short poem on farmer in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले शेतकरी टेटस {Shetkari kavita in marathi} किसान का बेटा शायरी {Farmers protest slogans} , शेतकरी शायरी मराठी फोटो {Farmer Quotes,Poem,Shayari,Slogans In Marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

10000+ Stylish And Fancy Letters
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here