नमस्कार मित्रांनो जर आपण एकतर्फी प्रेम कविता, one line marathi statuslove शोधात असाल तर आपल्याला या पोस्ट मध्ये अनेक सुंदर one sided love quotes in marathi, one side love shayari in marathi मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. ह्या सुंदर one line marathi status love आपण सोसिअल मीडिया वर आणि आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेयर करू शकता तरी आपल्याला हि onesided lover status marathi पोस्ट कशी वाटली. हे आम्हाला नक्कीच कळवा
'आयुष्यात प्रेम नसताना जगणं' आणि
'कुणाच्या तरी प्रेमात आयुष्य जगणं'
यानं खूप फरक पडतो.
ती भावना, तो आनंद, आपलं प्रेम
आपल्या आवडत्या व्यक्तीच्या समोर
व्यक्त करण्यापलीकडे असतो.
विझली जरी आग
तरी पेटता निखारा,
जळणेच भाग्य त्याचे
जळतो आहे बिचारा,
त्याने होता लावला
'जीव' खरा खरा,
तिला कुणी भलताच
वाटला बरा बरा
अजूनही तुझ्या आठवणींचे
'अत्तर' मिरवतो आहे,
त्या आठवणीतल्या सहवासाचे
'अक्षर' गिरवतो आहे
तिने ब्लॉक केलेलं असतानाही,
रोज रात्री उशिरा तिचा,
Dp पाहणं!
किती भाबडा आशावाद ना?
एकतर्फी प्रेम
नेहमीच पराभव झाला तरी,
हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत सांगतो
पुन्हा प्रेम करणार नाही
तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी
माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं
येणा-या प्रत्येक सावळीत
तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.
थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस…
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस.
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं
पण तरी ते तुलाच शोधत होतं
तुला खरच ओळखता नाही आलं
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
तुझी वाट पाहताना दिवस संपतात
पण माझ वाट पाहणं संपत नाही
काळाच्या ओघात कळालेच नाही
आयुष्य कसे कुठे फाटले
तू भेटलीस आणि
जरा जगावसं वाटले
कुणी कुणाच नसत
अस फक्त म्हनायच असत
मनाच्या कोपरयात मग
कुणासाठी झुरायच असत
ओढ म्हणजे काय ते
जीव लागल्याशिवाय समजत नाही
विरह म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही
प्रेम म्हणजे काय ते
स्वतः केल्याशिवाय समजत नाही.
Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.
अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.
जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझचं नाव कोरुन ठेवलय
लेखणीच्या दांड्यांनी, ओझं माझं वहावं,
सहवासात तुझ्या, मरणाचंही गाणं व्हावं
माझ्याकडे आज तिने, असे काही पाहिले
जे होते बोलायचे, मनात सारे राहिले.
भेट ती एकांतातली,
स्वप्न मनी हे पाहिले
जाणते-अजाणतेपणी मी,
दुःख उरी हे बाळगले
नाही काही इथे माझे असे,
मज हे का,कधी ना उमगले?
हात माझा हाती त्याच्या,
अन् सोबतीस मी तिला पाहिले
तिच्याशी बोलण्याचं बळ माझ्या शब्दात दे,
तिच्या हृदयात राहण्याचं सामर्थ्य माझ्या हृदयात दे,
असेल कोणी ती इंद्र दरबारची अप्सरा,
तिला मनसोक्त पाहायचं नशीब तू मला दे
नाही मिळाली मला ती ह्या जन्मी तरी चालेल,
नाही समजलो मी तिला तरी चालेल,
नाही दिसलो जरी मी तिला तरी चालेल,
पण माझ्या प्रेमावर तिचा हक्क कायम असेल
आपल्याला कुणाविषयी तरी प्रेम वाटणे
ही भावना च खूप सुखावून जाते,
मग त्या व्यक्तीचे आपल्यावर
प्रेम असो वा नसो
काही ही संबंध नसताना
एक मन , एका ह्रदयाला
घट्ट मिठी मारत असतं आतून
का? होतं एकतर्फी प्रेम
जीव ओतून
केव्हातरी तुला
हे कळायचेच होते
माझे तुझ्यावर
एकतर्फी प्रेम होते
सुंदर तू अन् सुंदर तुझं गं लाजणं
जाता जाता हळूच मागे वळून पाहणं
नजरेला नजर देऊन मग गालांत हसणं
वा-यासोबत खेळणा-या केसांना सावरणं
नकळत ह्या वेड्या ह्रदयाला घायाळ करणं
यालाच "एकतर्फी प्रेमाची" सुरूवात म्हणायचं का?
एकतर्फी प्रेमातून खूप काही शिकले ,
तुझ्यावर प्रेम केलं इथेच थोडं चुकले
मी पण अश्या मुलीवर प्रेम करतो
की तिला विसरण मला शक्य नाही
आणि तीला मिळवणं माझ्या नशिबात नाही
Similar Keywords- one sided love shayari in marathi, एकतर्फी प्रेम शायरी, whatsapp status in marathi love one line, one side love status in marathi, one side love status marathi, one side love marathi status, one side love quotes marathi, whatsapp status in marathi attitude one line.
Read More:-
➥बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Birthday Wishes For Wife In Marathi
➥मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes For Son In Marathi
➥बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |70+ Birthday Wishes For Sister In Marathi
➥वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | 20+ Birthday Wishes In Marathi Shivmay