BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

नवरा बायको स्टेटस | Navra Bayko Quotes In Marathi

नवरा बायको प्रेम शायरी {Navra bayko nate in marathi} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेख मराठीत सर्वोत्कृष्ट नवरा बायको विश्वास कोट्स {love quotes in marathi for husband} पाहायला मिळतील.या लेखात दिलेल्या नवरा बायको प्रेम कविता मराठी {navra bayko prem sms marathi} किंवा नवरा बायको नाते कविता {love quotes for husband in marathi} ह्या आपल्याला प्रेमातील गोडवा सांगतात. romantic नवरा बायको प्रेम संदेश {husband wife relation quotes in marathi} आपल्याला प्रेम करायचे कसे हे शिकवतात. आपल्या साथीदाराला quotes नवरा बायको विश्वास संदेश देण्यासाठी तुम्ही पती पत्नीचे नवरा बायको नाते कविता आपण पाठवू शकतो.तर आशा आहे कि आपल्याला हे नवरा बायको भांडण स्टेटस {navra bayko sad status marathi} जरूर आवडले असतील.

नवरा बायको प्रेम स्टेटस

नवरा बायको स्टेटस
तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो
married life husband quotes in marathi
संसार म्हटला की आल्या कुरबुरी
तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस
इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस
तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही
navra bayko nate in marathi
तुझ्या कवेत मला
माझे आयुष्य सारे काढायचे आहे
तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे
तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ
तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ
नवरा बायको प्रेम स्टेटस
पाणीदार डोळे तुझे बोलतात खूप काही
ओठांवर शब्द येत नाही
पण सांगतात खूप काही
इवल्या इवल्या कारणाने रडतच राही
आहेस तू सुंदर तुझ्यासारखं माझ्यासाठी
या जगात दुसरं कुणीच नाही
navra bayko quotes in marathi
हजारो नाती असतात
पण आयुष्यभर साथ देते
ते महत्त्वाचे नाते म्हणजे
नवरा बायकोचे नाते
वडिलांनंतर जो आपली काळजी करतो
आणि कोणत्याही गोष्टीची
उणीव भासू देत नाही
तो असतो नवरा
तू माझ्या आयुष्यात आहेस
यासाठी मी कायम
देवाची ऋणी राहीन
तुझ्या कुकंवाशी
माझं नात जन्मोजन्मी असावं
मंगळसूत्र गळ्यात घालताना
तू डोळ्यात पाहून हसावं
कितीही संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
देह तुझ्या मिठीत असावा
नवरा बायकोचं नातं म्हणजे
दोघांसाठीही संकट पण तूच
आणि त्या संकटावरील इलाजही तूच
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ
बायको असावी भांडण करणारी
असावी हक्काने मारणारी
पण असावी नेहमी
माझ्या सोबत उभी राहणारी
आयुष्यात काही जण
आपल्यासाठी खूप स्पेशल असतात
माझ्यासाठी माझ्या आयुष्यात
तुझ्याइतकं स्पेशल कोणीच नाहीये
हजारो नाते असतील पण त्या
हजार नात्यात
एक नाते असे असते
जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा
सोबत असतो तो म्हणजे नवरा

Heart touching navra bayko sad status marathi

तू खूप प्रेम करतेस म्हणून
तुझ्याशी भांडायला आवडते
भांडण झाल्यावर
तुझा रुसवा काढायला आवडते
तू जवळ नसल्यावर तुझी
आठवण काढायला आवडते
आणि तू जवळ असल्यावर
तुला चिडवायला आवडते
तुझ्यावर प्रेम करत नाही
हे भासवायला आवडते
आणि तू जवळ नसल्यावर
तुझ्या आठवणीत रडायला आवडते
रागावून जा कितीही पुन्हा पटवून घेऊ
दूर जा कितीही पुन्हा बोलावून घेऊ
मन आहे माझे सागराची रेती थोडी?
कोरून तुझे नाव कसे मिटवून देऊ?
डियर बायको
तुला कोणत्याच गोष्टीसाठी
माझ्या होकाराची गरज नसते
तू अहो म्हटलंस तरी
पुरेसं असतं
खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं
आज आहे उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं
एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु
प्रेमात कधीही इकडे तिकडे
उडून जात नसतं
कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही
स्वतःच्या नावाची
तुझे नाव जोडायला लागलीये
स्वतःशीच मी आता
प्रेम करायला लागलीये
कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो
तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळुवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष
माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे
श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
आयुष्य खूप सुंदर आहे
कारण माझ्या आयुष्यात तू आहेस
सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत
सखे
हातात हात घेशील तेव्हा
भिती तुला कशाचीचच नसेल
अंधारातील काजवा तेव्हा
सूर्यापेक्षा प्रखर दिसेल
सहवासात तुझ्या
आयुष्य म्हणजे
नभात फुललेली
चांदणरात असेल
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो कोडगा आहे
जणु माझा पोरगा आहे
कधी तो माझा पप्पा आहे
मनातला नाजूक कप्पा आहे
थोडासा तो चिडका आहे
पण मायेचा झरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
लहानांशी त्याची गट्टी आहे
थोडासा तो हट्टी आहे
त्याला वाटतं तो धाडसी आहे
मला वाटतं तो आळशी आहे
थोडासा तो हळवा आहे
माझ्या जिवनाचा वारा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो भावनिक आहे
राग त्याचा क्षणिक आहे
नव्या कल्पनेत उडणारा आहे
जुन्या आठवणीत रमणारा आहे
नव्या स्वप्नात रंगणारा आहे
त्याच्यामुळे सौख्य घरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो ज्ञानी आहे
सुखी आणि समाधानी आहे
संयम थोडासा कमी आहे
जिभेनं थोडा कडवा आहे
पहिल्यापेक्षा बरा आहे
मी कुठं म्हणते हिरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
-Dr Subhash Katakdound

नवरा बायको प्रेम कविता

तू घरी नसल्यावर
घर सुद्धा एकटं पडतं
घरातलं किचन
फुलांची बाग आणि
माझं मन तुलाच शोधतं
तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी
आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी
नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला
कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा
कितीही संकटं आली तरीही
तुझी साथ असेल तर मी
कोणत्याही संकटांचा
सामना करण्यासाठी तयार आहे
तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे
तू हळूच मारलेली मिठी
माझा थकवा दूर करते
थकलेल्या मनाला
क्षणात चूर करते
धडधड माझी तुझ्यामुळे आहे
आशिकी माझी तुझ्यामुळे आहे
सांगू तर कसे सांगू ?
माझ्या जीवनाचा श्वासच तुझ्यामुळे आहे
मी प्रेम केले तुझ्या अंतकरणावर
मी प्रेम केले तुझ्या भोळ्या भाबड्या मनावर
मी प्रेम केले तुझ्या काजळी डोळ्यांवर
मी प्रेम केले तुझ्या सोनेरी केसांवर
मी प्रेम केले तुझ्या रसरशीत ओठांवर
मी प्रेम केले तुझ्या सावळ्या देहावर
मी प्रेम केले तुझ्या मधुर बोलीवर
मी प्रेम केले तुझ्या स्मित हास्यावर
प्रिय नवरोबा
मला प्रेमात कधीच हरायचं
आणि जिंकायचं नाही फक्त
तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे
एवढ्या जगात मी तुलाच निवडलं
मग तूच ठरव तुझी किंमत काय असेल
अंधकारमय आयुष्यात
अचानक तू आलीस
आणि सर्व काही बदलले
शुभ्र सहवास तुझा
मन चांदण्यात न्हाले
सोबत तुझ्या जीवन
अप्रतिम झाले
मला तुझ्याकडून तुझ्या
आनंदाशिवाय काहीच नको
कारण तू आनंदी राहिलास तर
आम्ही सगळेच आनंदी राहू

Make Your Full Screen Yellow Now 💻

नवरा बायकोचं नातं म्हणजे
स्वर्गात बांधलेली गाठ
ती गाठ कधीही
कुठेही कशीही जुळते
अगदी परफेक्ट बायको कोणती ?
तर जी कधी त्रास देत नाही
आपल्याशी खोटं बोलत नाही
कधी विश्वासघात करत नाही
ना कधी शॉपिंगला जात
पण हे कदाचित सर्व स्वप्नंच आहे
प्रेमाने जग जिंकता येतंही
पण काही वेळा आपण
ज्या व्यक्तीला जग मानतो
त्या व्यक्तीला आपल्याला
मात्र जिंकता येत नाही
दिवसाची सुरूवात आणि रात्रीचा शेवटही
कायम तुझ्यासोबत पहायचा आहे
एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर
कायम ठेवायचा आहे
लग्नानंतर I Love You पेक्षाही
अधिक परिणामकारक शब्द म्हणजे
दे आज मी भांडी घासतो
शब्दाने शब्द वाढू नये
कधी ताणू नये जास्त
बोलून मिटवावं सारं
हेच सगळ्यात रास्त
प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
एकमेकांना समजून घेतले
तरच नातं टिकू शकतं
मात्र ते टिकविण्यासाठी
एकमेकांशी बोलणंही
तितकंच गरजेचे आहे
नवरा तो नवराच असतो
कितीही भांडणं झाली तरी
मायेने तोच जवळ घेतो
तू आहेस हट्टी पण
प्रेम ही करतेस तितक्याच टोकाने
म्हणूनच सामावून घेतो
रागाला तुझ्या मी प्रेमाने
भांडणं होतात
दुरावा येतो
मतभेद होतात
राग येतो
पण हे सगळं विरघळतं
जर प्रेम पक्कं असेल तर

Relationship married life husband wife quotes in marathi

किती वेडं असतं ना आपलं मन
ज्या व्यक्तीशी खूप भांडतो
ज्या व्यक्तीवर खूप चिडतो
तरी सुद्धा त्याच व्यक्तीशी बोलायची इच्छा होते
पत्नीकडून नकळत एखादी चूक झाली
तर तिला चार चौघांमध्ये ओरडू नका
एकांतात घेऊन तिला तिची चूक समजावून सांगा
इतरांसमोर ओरडल्याने तिला अपमानित झाल्यासारखे वाटेल
पण एकांतात समजावून सांगाल
तर तिला तुमचा अभिमान वाटेल
तुझ्यासोबत भांडण
केल्यानंतर तुझी आठवण
अजूनच येते
तु इतक्या प्रेमाने बघावं की
नजरेनेही आपोआपच लाजावं
तुझ्या नुसत्या स्पर्शानेही
पैंजण पायातलं वाजावं
सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये
दोन व्यक्ती काहीही न बोलता
एकमेकांच्या मनातल समजून घेतात
तुझ्या पावलांना घराची चाहूल लागावी
माझी नजर तिन्हीसांजी दाराशी व्हावी
पाहुनी मला तू स्मितीत व्हावे
तू दिसता माझ्यातली अर्धांगिनी फुलूनी जावी
सात जन्माचं गं माझं
तुच सौभाग्याचं लेणं
जन्मोजन्मी घालीन
वटवृक्षाला गुंफण
नवरा हवाय→ पैसे कमवायचं मशीन नको
जोडीदार हवाय→ नुसतं कर्तव्याचं रूक्षपणे पालन नको
मित्र हवाय→ धाकात ठेवणारा वडीलधारा नको
सहप्रवासी हवाय→ एकाच मुक्कामी अनोळखी वाटसरू नको
सहवास हवाय→ नुसती वासनेची पूर्ती नको
काळजी हवीये→ संशयाचं सावट नको
साथ हवीए→ सोबत फिरणारा ड्रायव्हर नको
दाद हवीए→ हमममम चा आलाप नको
नवरा हवाय→ भावनाशून्य यंत्रमानव नको
बायकोची खरी ओळख
नवऱ्याच्या अडचणीत होते
आणि नवऱ्याची खरी ओळख
बायकोच्या आजारपणात होते
→ दत्तात्रय अन्यलवार

Read More:-

आम्हाला आशा आहे कि husband wife quotes in marathi | नवरा शायरी मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून माझा नवरा कविता {navra bayko love quotes in marathi},नवरा बायको विश्वास कविता {navra quotes in marathi},heart touching नवरा बायको प्रेम स्टेटस असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले नवरा बायको प्रेम कविता संग्रह {message for husband in marathi} ,नवरा बायको प्रेम संदेश {navra bayko status in marathi},नवरा बायकोचे प्रेम {navra bayko quotes} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.