BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Mom Dad Anniversary Wishes In Marathi

जर आपण aai baba anniversary wishes in marathi शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. अश्या या खास दिवशी आम्ही आपल्या प्रिय आई वडिलांसाठी,मम्मी पप्पांसाठी, आई बाबांसाठी काही निवडक आणि प्रेमळ १ ल्या ,२५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कविता, चारोळ्या, शायरी दिलेल्या आहेत .लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो .नवरा बायकोचे, पती पत्नीचे नाते हे खूप खास नाते असते अश्या या नात्याची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस म्हणजे लग्नाचा दिवस .अश्या दिवसाच्या वर्धापन दिनी आपल्याला अनेक शुभेछया मिळतच असतात .लग्नाच्या वाढदिवसाला आपला मित्र मैत्रीण, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछया देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ रोमँटिक anniversary wishes for mom dad in marathi, happy anniversary mom and dad in marathi दिलेल्या आहेत तसेच सुंदर इमेजेस दिल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील .

Happy anniversary aai baba in marathi

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपले आई वडील आपल्यासाठी परमेश्वर असतात
तुम्ही दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण विश्व आहात
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
mom dad anniversary wishes in marathi
संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट आई-बाबांना ❤
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
happy anniversary aai baba in marathi
बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेले
विवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤
नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
aai baba anniversary wishes in marathi
बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेले
विवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤
नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आई-बाबा तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात ❤
नाते कसे असावे याचे तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
कधी भांडण करता कधी रुसून बसता ❤
नेहमी एकमेकांवर प्रेम करता
हसत रहा रुसत रहा भांडण करत रहा 💕
पण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत रहा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
एकमेकांवरील तुमचे प्रेम असेच कायम रहावे ❤
तुमचे नाते सातो जन्म टिकावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे एकमेव असते म्हणजे माझी आई ❤
व्यक्त न करता जीवापाड जपणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे
ते फक्त तुम्ही घेतलेल्या कष्टांमुळे ❤
तुमचे उपकार या जन्मात फिटणार नाहीत
🎂 हॅप्पी एनिवर्सरी मॉम डॅड 🎂🍰🎉😍
प्रेमाच्या झाडाला तुमच्या नवी पालवी फुटू दे ❤
आई बाबा तुम्हाला भरभरून सुख आनंद मिळू दे
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
या जगात आई बाबा हेच साक्षात ईश्वर आहेत ❤
कारण तेच आपल्या मुलांना सुखाची ओळख करून देतात
🎂 मम्मी पप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आनंद तुमच्या आयुष्यात नेहमी कायम असावा ❤
प्रत्येक वर्षी आम्ही आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत राहावा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
असाच एकमेकांचा हात धरून ठेवा ❤
म्हणजे जीवनाचा सफर सोपा होईल
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
🎂 तुमच्या दोघांची जोडी अशीच कायम राहो एवढीच इच्छा

आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर ❤
अजून एक वर्ष संसार केल्या बद्दल आपले अभिनंदन
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉
मी आई-बाबांना एकत्र पाहिले ❤
एकमेकांवरील विश्वास पाहिला प्रेम पाहिले
या जीवनात खुप तुमच्याकडूनच शिकले 💕
तुम्हीच स्वप्न माझे सत्यात उतरवले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई वडील कसे असावे या प्रश्नाचे सुंदर उत्तर तुम्ही आहात
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्ही निस्वार्थ प्रेम माझ्यावर केले
जगातील सर्व सुख आनंद तुम्ही मला दिलात ❤
खरंच मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्यासारखे आई-वडील मिळाले
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई-वडील हे ईश्वराचे दूत आहेत ❤
खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्या सारखे प्रेमळ आई-वडील मिळाले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमचे आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने नेहमी भरलेले असावे ❤
तुम्ही दोघे सोबत असला की नेहमी आनंदात असता
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
ईश्वरास प्रार्थना आहे की तुमची जोडी लाखो वर्षे अशीच राहो ❤
सर्व सुख दुःखांचा सामना तुम्ही सोबत करावा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमची साथ अशीच कायम राहावी ❤
जाणाऱ्या वेळेसोबत तुमचे प्रेम वाढावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आज पर्यंत मी पाहिलेली सर्वात सुंदर जोडी तुम्ही आहात ❤
तुमच्या अस्तित्वाने माझे जीवन हे सुंदर बनते
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई तू मला जन्म दिलास
बाबा तुम्ही मला जगायला शिकवले ❤
जगातील सर्व सुख तुम्ही मला दिले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

Copas Font Online

जिथे माझे आई-बाबा आहेत तिथे माझा आनंद आणि सुख आहे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
कष्ट करून आयुष्यभर काट्यांच्या वाटेवर चालत राहिलात ❤
सावली तर रहावे मी म्हणून स्वतःचा देह झिजवत राहिलात
🎂 आई बाबा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
तुमचे लग्न झाले तुम्ही इतकी वर्षे
एकमेकांबरोबर प्रेमाने काळजीने संसार केलात ❤
कायम अशीच सोबत रहा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
या आयुष्यात कोणीही परमेश्वर पाहिलेला नाही ❤
माझ्यासाठी तर माझे आई-वडीलच साक्षात परमेश्वर आहेत
🎂 आई बाबा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबांचा प्रेम माझ्यासाठी एक स्वर्ग आहे
आई बाबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचे वरदान आहे ❤
आई बाबांचा सहवास म्हणजे माझ्यासाठी आनंद आहे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

Mummy papa anniversary wishes in marathi

आई बाबा तुमच्या दोघांची सर्व स्वप्ने साकार व्हावीत ❤
आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी एक मौल्यवान आठवण ठरावी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्य ताऱ्याप्रमाणे चमकत राहो आपले आयुष्य ❤
सुखाने आनंदाने भरून वाहू आपले आयुष्य
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येऊ ❤
प्रत्येक वेळी मी तुम्हाला शुभेच्छा देत राहो
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
आई बाबा आयुष्यातील सुख तुमच्या थोडे सुद्धा कमी ना हो
आई-बाबा आयुष्यातील आनंद तुमच्या थोडा सुद्धा कमी ना हो ❤
तुमच्या दोघांना उत्तम आरोग्य लाभो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
एक प्रेमळ जोडपे कसे असावे याचे उदाहरण आहात तुम्ही ❤
खरंच खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
संकटात नेहमी तुम्ही एकमेकांना साथ देता ❤
एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
ईश्वराचे अनेक आभार ❤
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ काळजी करणारे आणि समजूतदार आई बाबा दिले
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा
तुम्ही जन्म मला दिलात ❤
माझे संगोपन केलेत
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे 💕
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
तुमच्यामुळे आज माझे अस्तित्व आहे ❤
तुम्हाला मी परमेश्वरपेक्षाही जास्त मानतो
🎂 अशा माझ्या प्रेमळ आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
नाते पती-पत्नीची
असतात जन्मो-जन्मीची 💕
ईश्वराने ठरविलेली
प्रेमाने गुंफलेल्या 💕
रेशीमगाठीत बांधलेली
🎂 आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबा
साथ आपली राहावी नेहमी कायम 💕
प्रेम रहावे एकमेकांवर नेहमी कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आयुष्याची बाग फुललेली असावी हिरवीगार 💕
येऊ दे आयुष्यात आनंदाला उधाण
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
माझ्या आयुष्यातील आनंदाचे एकमेव कारण तुम्ही आहात 💕
आई बाबा खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा 💕
तुमचे नाते असेच राहावे सातही जन्मी
नसावी नात्यात कशाचीही कमी 💕
नात्यात असावी विश्वास काळजी प्रेम आनंदाची हमी
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
सप्तपदीनी बांधलेले पती-पत्नीचे हे बंधन 💕
आयुष्यभर राहो असेच कायम
लागू नये त्याला कोणाचीही नजर 💕
प्रत्येक वर्षी येत राहू हा शुभ दिवस कायम
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा

उमलणाऱ्या कळ्या दिसतात खूप छान 💕
तशी तुमची जोडी आहे खूप छान
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई-बाबांचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या मुलांसोबत नेहमी असतात 💕
तुमच्या दोघांची साथ ही मला आयुष्यभर मिळावी एवढीच इच्छा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो परमेश्वराला 💕
जगातील सर्व सुख आनंद प्रेम एकमेकांचा सहवास लाभो तुम्हाला
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आजच्या दिवसाच्या आठवणी मौल्यवान ठराव्यात 💕
भविष्यात त्यांना आठवून तुमच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य यावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
घेऊन एकमेकांचा हातात हात 💕
लाभेल तुम्हाला जन्मोजन्मीची साथ
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
इतक्या वर्षानंतर मी तुमचे पती पत्नीचे नाते अबाधित आहे 💕
हे कायम असेच रहावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
लोखंडाची मजबूत साखळी तोडता येईल 💓
परंतु आई वडिलांचे आपल्या मुलावरील प्रेम कधीच तुटणार नाही
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
एकमेकांच्या मनाला कसे जपावे हे तुमच्या कडून शिकावे 💓
सुखी संसाराचे रहस्य तुम्ही आम्हा सर्वांना सांगावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्या दोघांमधील प्रेमकथा कधी संपू नये 💓
तुमच्या आयुष्यात दुःख कधी येऊ नये
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आयुष्यातील खरी कमाई हे तुमच्या दोघांमधील प्रेम आहे 💓
🎂 माझ्या प्रेमळ आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
संकटकाळी एकमेकांची साथ नेहमी असू द्या 💓
प्रेमाची ओढ एकमेकांच्या नेहमी असू द्या
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला आनंदी बघून मलाही खूप आनंद होतो 💓
नेहमी असेच सोबत आनंदी राहा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आयुष्यातील वळण वाटेवर एकमेकांना साथ तुम्ही द्यावी 💓
संकटांशी लढताना कोणी तलवार तर कोणी ढाल बनावी
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेम काय असते हे तुमच्या कडे पाहून कळते 💓
प्रेम ते असते जे चिरकाल टिकते
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
तुमच्याकडे पाहून असे वाटते की
तुमचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे 💓
खरंच तुम्ही एकमेकांसोबत खूप छान दिसता
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
200+ नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आई बाबासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा लिहाव्यात ?

आई-बाबांसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप सारख्या तरीही संवेदनशील असतात. त्यांना आभार व्यक्त करायचे वाटते कारण त्यांनी हे सगळे आपल्या जीवनात देऊन घेतले आहेत. तुमचे हार्दिक शुभेच्छा आणि आभार मानता येतील. शुभेच्छा संदेश एकदा असेल तर, तो खास ठिकाणी असल्यास तो त्यांच्या नावाने सुद्धा लिहिलेला असावा. त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या संबंधातील स्मृतींचा स्मरण करून तुम्ही त्यांच्या जीवनात अनेक खुशीचे पल जोडू शकता, हे संदेश लिहिलेल्या कार्ड किंवा पत्रात शामिल करावे. त्यांच्या जीवनात असलेल्या आनंदाचे क्षण तुमच्या हातात असतील हे सांगण्यासाठी या संदेशाचा वापर केला जाऊ शकतो.

आम्हाला आशा आहे कि aai baba anniversary wishes in marathi for parents | आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आई बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश {happy anniversary mom and dad from daughter in marathi}, आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {aai baba anniversary quotes in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले happy anniversary mummy papa wishes in marathi {आई वडील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा}, आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता {happy anniversary mummy papa marathi}, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा {anniversary wishes for aai baba in marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.