नमस्कार मित्रांनो जर आपण layki status, matlabi status marathi शोधात असाल तर आपल्याला या पोस्ट मध्ये अनेक सुंदर layki quotes in marathi, matlabi status in marathi मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. ह्या सुंदर matlabi quotes marathi आपण सोसिअल मीडिया वर आणि आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेयर करू शकता तरी आपल्याला हि layki status marathi पोस्ट कशी वाटली. हे आम्हाला नक्कीच कळवा
भुंकणारी कुत्री कधीच चावत नाहीत कारण
त्यांची फक्त भुंकण्याची लायकी असते
चावण्याची औकात कधीच नसते.
तुमची लायकी तुमचं भविष्य घडवेल पण
दुसर्याची लायकी काढून
तुम्ही स्वत: नालायक होऊ नका.
ब्रॅंड वस्तु वापरल्या म्हणजे लायकी बदलत नाही
तर लायकी बदलायला लायक बनाव लागत.
बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.
येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवायचं
अन् बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवायचं
लायकी नसलेल्या लोकांना
कधीच जास्त जवळ करू नका
कारण अशी मंडळी आपल्याला
कधी गोत्यात आणतील याचा नेम नाही
कोणाची काय लायकी आहे ना,
ते मी पण सांगू शकतो,
गप्प बसलोय कारण,
मला फक्त इज्जत द्यायला जमतं,
कोणाची इज्जत काढायला नाही
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केले
तर नाराज होऊ नका
कारण लोक नेहमीच महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
म्हणजेच काय महागडी गोष्ट स्वीकारण्याची त्यांची लायकी नसते.
आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये
लायकी तर कुत्र्याची असते
एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा
निःशब्द होऊन पुढे गेलं ना की
त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही
वाकून बोलायची सवय लाव आता,
म्हणजे फायद्यात राहशील
कारण आमच्या डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी लायकी नाही.
दुसऱ्याची लायकी दाखवताना
खरतरं माणूस स्वतःचीच लायकी दाखवत असतो
कोणाची लायकी काढण्याअगोदर
आधी एवढा जरूर विचार करा की,
तुमची तेवढी लायकी आहे का ?
एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा
निःशब्द होऊन पुढे गेलं ना की
त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही
हे बाकी खरं आहे
गरज संपली की
लगेच बोलण्याची पद्धत बदलते.
व्यक्तीची किंमत तेव्हाच असते,
जेव्हा त्याची गरज पडते.
नाहीतर गरजे नसताना हिऱ्याला पण
तिजोरीत ठेवतात.
आपण काय बोलतो यापेक्षा
आपण काय वागतो
याच्यावरुन आपली लायकी ठरते
Ignore करायचे असेल तर
बिनधास्त करा…!
पण गरज लागल्यावर
पुन्हा जवळ येऊ नका.
बरं झालं तू लवकर लायकी दाखवली
मी तर तुला आपलस समजायला लागलो होतो
काम असल की Hii…
काम संपल की Bye.!
हाच तर नियम दुनियेचा..
काही गोष्टी लेवलच्या वर गेल्या
की आपल्याला आपली लेवल सोडावी लागते
Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.
जितकी गरज लहानपणी आपल्याला
आई वडिलांची असते
तेवढीच गरज म्हातारपणी
त्यांना आपली असते..!
बाहेरून कितीही चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की
लायकी असते तेव्हा नाही
पण नसते तेव्हा जास्त जाणवते
स्वतःलाही आणि त्याहीपेक्षा
कित्येक पटीने इतरांना
प्रेम सुद्धा त्याच्यावरच होत असते
ज्याची प्रेम करायची लायकी नसते
माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये यायला देखील
तुमची लायकी असली पाहिजे
स्वतःची लायकी सिद्ध न करता आलेलेचं लोकं
दुसऱ्याला नालायक ठरवायचा विडा उचलतातं
2 रुपयाची लायकी असलेल्या लोकांनी
98 रुपयांचा Attitude दाखवू नये
कुणाची लायकी काढताना
आधी आपली तेव्ढी लायकी आहे का ते आधी पाहा
विना कारण आपल्याला तेच लोक सोडुन जातात
ज्यांची आपल्या सोबत राहायची लायकी नसते
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.
आपण पण कधी कधी अश्या लोकांना
आपल्या जीवनात खुप मान देऊन बसतो
ज्यांची आपल्या सोबत बसायची पण लायकी नसते
कोणाची काय लायकी आहे ना,
ते मी पण सांगू शकतो,
गप्प बसलोय कारण,
मला फक्त इज्जत द्यायला जमतं,
कोणाची इज्जत काढायला नाही
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!
लायकी ही खुप मोठी जखम नसते
फक्त शब्द तिला अपमानात सजवतात
एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा
निःशब्द होऊन पुढे गेलं ना की
त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही
नाती वाच्वणयासाठी मी नेहमीच झुकत आलोय
पण काही बावळट लोक याला माझी लायकी
समजू लागले
माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये यायला देखील
तुमची लायकी असली पाहिजे
सगळयाना चांगल समजूण सोडून घ्या
लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात
परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.
आपण काय बोलतो यापेक्षा
आपण काय वागतो
याच्यावरुन आपली लायकी ठरते
कपटी लोकांना तुपात घोळा नाहीतर साखरेत घोळा
एक दिवस ते आपली लायकी नक्की दाखवतात.
लोकांची लायकी त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे
तर त्यांच्या कर्मावरून ठरवली जाते.
लायकी नसलेले लोक आणि अनोळख कुत्रं
भुंकल्या शिवाय राहत नाही.
लोकांच्या नजरेत खटकन ही काही सोपी गोष्ट
नाही कारण लोकांनी आपल्यावर जळाव त्यासाठी
पण लायकी लागते.
कोणाची लायकी तुम्ही काढू नका, त्याच कर्म
त्याला फळ देईल तुम्ही हिशोब करू नका.
काही लोकांचं आयुष्य जात इतरांना शहाणपण
शिकवण्यात पण स्वत: मात्र कधीच शहाणे होण्याचा
प्रयत्न करत नाहीत.
Similar Keywords- self respect layki status marathi, लायकी स्टेटस, ego layki status, matlabi log layki quotes in marathi, layki marathi status, लायकी व्हिडिओ, layki status marathi girl, matlabi marathi status.
Read More:-
➥लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Sister Birthday Wishes In Marathi
➥ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | 40+ Sister Birthday Banner Marathi
➥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा font | 50+ Birthday Wishes In Marathi Stylish Font
➥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | 100+ Birthday Wishes For Brother In Marathi