लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर {Happy anniversary marathi banner} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात सर्वोत्कृष्ठ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर {Marriage anniversary wishes in marathi} पाहायला मिळतील.लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो.आपल्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देण्यासाठी लग्नाच्या शुभेच्छा बॅनर {Wedding anniversary wishes in marathi images} पाठवून त्याचा हा दिवस अजून खास करू शकता.
तु आहे म्हणून तर
सगळं काही माझं आज आहे 🌹
हे जग जरी नसलं तरी
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
जशी बागेत दिसतात फूल छान 🌹
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ♥
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका 🌹
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात 🌹
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी ♥
वैकुंठातून विष्णु भगवान
कैलाश मधून महादेव 🌹
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत ♥
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले 🌹
आनंदाने नांदो संसार तुमचा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले 🌹
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो 🌹
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला 🌹
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे
यश तुम्हाला भर भरून मिळू दे 🌹
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ♥
कितीही रुसलीस कितीही रागावलीस 🌹
तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
तुझ्या कुकंवाशी
माझं नात जन्मोजन्मी असावं
मंगळसूत्र गळ्यात घालताना
तू डोळ्यात पाहून हसावं 🌹
कितीही संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
देह तुझ्या मिठीत असावा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम 🌹
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
प्रेमाचे तसेच नाते
हे तुम्हा उभयतांचे
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे 🌹
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो ♥
तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो 🌹
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
अशीच क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो 🌹
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ♥
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे 🌹
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
धरून एकमेकांचा हात 🌹
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली 🌹
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ♥
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात 🌹
असेच भांडत रहा असेच रुसत राहा
पण नेहमी असेच सोबत रहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
समुद्राहून खोल आहे तुमचे नाते
आकाशाहून उंच आहे तुमचे नाते 🌹
प्रार्थना आहे परमेश्वरास तुमचे नाते कायम राहो
आयुष्यातील प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो
लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ♥
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन 🌹
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम ♥
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं 🌹
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा ♥
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा 🌹
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको ♥
प्रेमाची तुझी साद, मनाला आनंद देते
कितीही कठोर वागलो तरी तू कायम आनंद देतेस
संसार म्हटला की, आल्या कुरबुरी 🌹
तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस
इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस
तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी
आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी 🌹
नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला
कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो 🌹
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
आनंदाची भरती वरती कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती 🌹
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे 🌹
आली गेली कितीही संकटे तरीही
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी 🌹
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
आम्हाला आशा आहे कि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश {Thanks for anniversary wishes in marathi} ,लग्नाचा वाढदिवस कविता {Lagnachya shubhechha in marathi sms} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा {Marriage quotes in marathi} ,मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश {Happy anniversary images marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .
Read More:-
➥लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम | 50+ Happy Marriage Anniversary Banner In Marathi
➥वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | 100+ Marathi Birthday Wishes For Friend
➥लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश |50+ Thanks For Anniversary Wishes In Marathi
➥10000+ Stylish And Fancy Letters
➥ Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here