नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील {shradhanjali message in marathi for father} दिलेले आहेत.ह्या विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.आपले वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करत असतात परंतु त्याच्या दुःखद निधनाने आपल्याला अत्यन्त दुःख होते आपल्या वडिलांना श्रद्धांजलि संदेश देण्यासाठी आपण पुण्यस्मरण मराठी स्टेटस बाबा {father death quotes in marathi} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत. हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे . प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.
जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वडील, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी बाबा, द्वितीय पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.
जी हृदयात राहत होती
ती एकच मूर्ती होती
जी जगण्याची प्रेरणा देत होती
ती एकच मूर्ती होती
ती पवित्र मूर्ती म्हणजे माझे बाबा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मायेचा स्पर्श तुमच्या उबदार आहे बाबा 😔
कठीण परिस्थितीत नेहमीच दिला तुम्ही आधार बाबा
तुम्हीच दिलात आत्मविश्वास आणि प्रेरणा
तुम्हीच होतात आमचा श्वास बाबा ☹️
तुमच्याशिवाय जगणे अशक्य आहे बाबा
आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे
बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी
माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं
ते आज मला सोडून गेले
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुमची येत राहिल
बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
सैलभर वाटणारी मिठी
घट्ट काळजाशी बिलगली होती 😔
स्पर्श्याची चाहूल त्यानेही
मिटल्या पापणीने जाणली होती
हुरहूर वाढवणारी भीती ☹️
कुशीत शिरताच निवळली होती
भेदरलेली हळवी ती चाहूल
बापाच्या कुशीत विसावली होती 😔
बाबा तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुमचं असणं सर्वकाही होतं
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा !
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
वडील आणि सूर्य यात एक साम्य आहे
दोघांच्या नसण्याने आपल्या आयुष्यात अंधार होतो 😔
बाबा तुमच्या आत्म्यास शांती मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जसा काळ जाईल तशा वेदना कमी होतील
आणि जखम भरून येईल ☹️
परंतु जीवनभर येणाऱ्या आठवणींना कुठलीच तोड नसेल
तुमच्या सोबत घालवलेले क्षण साखरेपेक्षाही गोड आहेत 😔
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबांना प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलंय
सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय 😔
आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख
त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय
होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय ☹️
बाबा तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
अस्वस्थ होतयं मन
अजूनही येतेय आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा मला तुमची आठवण रोज येते 😔
या आयुष्याशी झगडताना
माझ्या पाठीशी उभा राहणारे कोणीही नाही ☹️
बाबा तुमच्या आत्म्या शांती लाभो
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
आठवण येते त्या प्रेमाची
जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची
जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते
बाबा तुमची आठवण कायम येत राहील
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मायाळू प्रेमळ तुम्ही होताच तरी 😔
कधीही आम्हाला वाईट संगतीत जाऊ दिले नाही
आता तुम्ही अचानक सोडून गेल्यावर ☹️
आम्हाला अजिबात करमत नाही
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच
इतरांची काळजी घेणार आहे
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
काय लिहू कळत नाही बाबा या व्यक्तीसाठी
कसे म्हणू शकत कोणी कुणी नसते कुनासाठी 😔
आयुष्य गेले यांचे सगळे कुटुंबातल्या माणसासाठी
बघितलेच नाही बाबांना कधी जगताना स्वतःसाठी ☹️
बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
कष्टाने संसार बाबा तुम्ही थाटला
पण राहिली नाही साथ तुमची आम्हाला 😔
आठवण येते बाबा प्रत्येक क्षणाला
मी आजही तुमची वाट पाहतो ☹️
तुम्ही यावे पुन्हा जन्माला.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
जीवनरूपी गाडीचा शेवटचा स्टॉप आला
बाबा आज तुम्ही आमच्यामध्ये नाही 😔
आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
बाबा तुम्ही प्रेमळ व्यक्ती होता
या कठीण परिस्थितीत परमेश्वर 😔
संपूर्ण कुटुंबाला धैर्य देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
भयावह दुनियेच्या वाटांवरती बाप एकटाच चालतो
भविष्य सावरण्या लेकरांचे बाप हा काट्यांवरती वावरतो 😔
काबाडकष्ट करून तो माती मध्ये स्वतःचा घाम गाळतो
सुगंधी मखमल फुलांनी तो मुलांचे भविष्य सजवून देतो
गमतीजमतीच्या गोष्टींमध्ये तो जिवलग मित्रासारखी साथ देतो ☹️
चुकलात जर का तुम्ही एकदा तुम्हा समाजविण्या तो पुन्हा बापच होतो
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पर्वता आड लपलेला सूर्य ☹️
पहाटे पुन्हा उगवतो
परंतु ढगाच्या पलीकडे गेलेला व्यक्ती 😔
पुन्हा कधीही दिसत नाही
बाबा देव आपल्या आत्म्यास चिरशांती देवो
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
माझ्या अश्रुंचे बांध फुटूनी
काळीज माझे येते भरुनी ☹️
आपण जाल इतक्या लवकर निघूनी
नव्हते स्वप्नीले आम्ही कधी कुणी 😔
बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
आपल्या वडिलांचे निधन झाले याबद्दल ऐकून फार वाईट वाटले 😔
माझे दुःख कसे व्यक्त करू हे मला माहित नाही
आपला धीर खचू देऊ नका ☹️
मी नेहमी आपल्या सोबत आहे
आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
प्रत्येक क्षणी आमच्या मनी आपलीच आहे आठवण 😔
हीच आमच्या आयुष्यातील अनमोल अशी साठवण
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो ☹️
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा तुमचा हसरा चेहरा
नाही दुखावले कधी कोणाला 😔
आपल्या मनाचा भोळेपणा
नाही केला तुम्ही कधी मोठेपणा ☹️
गेला उडुनी अचानक प्राण
शांती लाभावी आपल्याला हीच प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते
तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत 😔
परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते
त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते ☹️
बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा आपले असणे सर्व काही होते
जीवनातील ते सुंदर पर्व होते 😔
आज सर्व काही मिळाल्याची जाणीव आहे
पण आपले नसणे हीच मोठी उणीव आहे ☹️
बाबा आपल्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
सुचले तर खूप काही आहे पण
ईश्वराबद्दल लिहायला तेवढी माझी कुवत नाही 😔
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
मागेल ती वस्तू हातात लेकरांना आणून दिली ☹️
खिसा रिकामा असला तरी
आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली
निरोप देताना डोळे आपले पाणावले जरी
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही ☹️
बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मी तुमच्या बाबांच्या प्रेमळ
आणि निस्वार्थ स्वभावाची
नेहमी प्रशंसा केली 😔
तीच खरी मौल्यवान मित्र होती
🙏 ईश्वराकडे एकच प्रार्थना
आपल्या बाबाना शांती मिळावी 🙏
नाते जिवाभावाचे कधीच तुटत नाही 😔
व्यक्ती गेल्या तरी संबंध मिटत नाही
आपल्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटणार नाही ☹️
देहाने स्वर्गलोकी गेले तरी आठवणी मात्र संपत नाही
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली बाबा 🙏
बाबा तू निघून गेलास तरीही
आजही जवळ आहेस
तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
आज ह्या समाजातील आधारवढ हरवला
कठीण परिस्थितीत माझ्या पाठीशी 😔
खंबीरपणे उभे राहून मला प्रोत्साहन देणारे माझे बाबा
मला पोरके करुन ह्या जगातून गेले ☹️
आपल्या आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
क्षणोक्षणी आमच्या मनी
तुमचीच आहे आठवण
हीच आमच्या जीवनातील
अनमोल अशी साठवण
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
जसे झाडाचे खोड हे फांद्यांना आधार देत असते ☹️
तसेच वडील आपल्या मुलांना मार्गदर्शन आणि आधार देत असतात
मात्र आता आम्ही पोरके झालो 😔
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपले वडील थोर समाजसुधारक होते ☹️
काल त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली
आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला 😔
परमेश्वर वडिलांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपल्या बाबांना देव आज्ञा झाली 😔
आणि ते अचानक देवाघरी निघून गेले
त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाला खूप दु:ख झाले आहे
बाबांच्या पुण्य आत्म्यास शांति लाभो 😣
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
तुमचे वडील आमच्यासाठी एक आदर्श होते
आणि आदर्श कायम राहतात
या जीवनात ते नेहमी अमर असतात
तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली
जन्म आणि मृत्यू हे मानवाच्या हाती नसतात
तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
बाबांच्या छायेविना
सर्वकाही वाटे अपूर्ण 😔
कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा
न होई कधी ही पोकळी संपूर्ण ☹️
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पुण्य माणूस तू होता
किती होतास जाणता 😔
तिर्थस्वरुप तू होता
आता कोणा मारु हाका
बाबा म्हणताच जाणिले तू सर्व ☹️
तुझ्या खंबीर रूपाचा होता मला गर्व
सर्वांपेक्षा जास्त माझे लाड केलेत
सक्षम केले आम्हा भावंडाना जीवनात 😣
नेहमी होत राहील बाबा तुमचा आम्हा आभास
पोरके करून गेलात आता दरवळत राहील सहवास
कष्टातून संसार आपण फुलवला न लागू दिले चटके 😔
रात्र दिवस केले कष्ट जीवन वेचले फाटके
आठवणीत तुम्ही सदा रहाल आदर्श जीवनाचा
मोक्ष लाभो तुमच्या आत्म्याला ☹️
देवा विनंती तुम्हाला रथ भेटो शांती स्वर्गाचा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
हे जग निसर्गाच्या नियमांच्या अधीन आहे 😔
आणि बदल हा एक नियम आहे
शरीर हे फक्त एक साधन आहे ☹️
या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
स्मरिता सहवास आपला
पापणी माझी ओलावली
विनम्र होऊन आज आम्ही ☹️
अर्पण करतो ही श्रद्धांजली
बाबा आपल्या आत्म्यास 😔
चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
वडील कधीच मरत नाहीत
आपल्या लेकरांच्या संस्कारात ते जिवंत आहेत 😔
आमच्या आधारात ते जिवंत आहेत
जरी शरीर पंचतत्वात विलीन झाले ☹️
तरी ते माझ्या सर्व सुखदुःखात उपस्थित आहेत
वडील कधीच मरत नाहीत
ते आपल्या आठवणीत अमर आहेत ☹️
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
माझ्या हृदयातून आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याची इच्छा आहे. त्यांच्या स्मरणातून त्यांच्या जीवनाच्या महत्वाच्या मोमेंट्स आणि त्यांच्या स्वभावाच्या बाबतीत जाणून घेण्याच्या असल्याने मी आपल्याला काही सुझवू शकतो: 1. आपल्या वडिलांना अनुकूल एक स्मृतिचिन्ह द्या: आपण आपल्या वडिलांना उन्हाळ्याच्या एका विशिष्ट दिवशी जुळवण्यासाठी एक स्मृतिचिन्ह देऊ शकता जो त्यांच्या जीवनात विशेष महत्व असलेल्या एक मोमेंटचा संदर्भ देते. उदाहरणार्थ, आपण त्यांच्या जन्मदिवशी त्यांच्या पसंती असलेल्या फुलांचे बांधलेले घाटे देऊ शकता. 2. वडिलांच्या उपलब्धिंच्या बाबतीत आधारित एक श्रद्धांजली लिहा: आपल्या वडिलांना उन्हाळ्यात विशेष उपलब्धिंच्या संदर्भात लिहून द्या. उदाहरणार्थ, आपण त्यांच्या कामगार उपलब्धिंच्या बाबतीत लिहू शकता
आम्हाला आशा आहे कि condolence message in marathi on death of father | श्रद्धांजलि भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून father expired message in marathi,shradhanjali to father, प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश वडील संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी ,father death anniversary quotes in marathi ,punyatithi quotes in marathi for father आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .
Read More:-
➥200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
➥100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
➥100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
➥100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
➥100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
➥100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
➥100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
➥100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
➥100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
➥100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी