BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

Ego Attitude Status Marathi | इगो अहंकार स्टेटस मराठी

जर आपण attitude status marathi (attitude quotes in marathi) शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. आपल्याला या लेखात सर्वोत्कृष्ठ attitude shayari marathi, attitude dialogue marathi, life attitude status marathi मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील.

Attitude status in marathi

ego attitude status marathi
जर तुमचा Ego बोलेल ना
तर माझा Attitude बोलेल
attitude status in marathi
फरक कधी पडला नाही आणि
पडणार पण नाही
concept तोच राहील
Give respect आणि
take respect
attitude status marathi
तालावर नाचायला आवडत फक्त
आई वडिलांच्या
बाकी लोकांना बोटावर पण
उभं करत नाही
attitude quotes marathi
तुझा Ego तर
दोन दिवसांचा आहे
पण आमचा Attitude तर
खानदानी आहे
marathi attitude dialogue
अशी पण माणसं असतात ना
दुसऱ्याचं मन दुखावलं तरी चालेल
पण स्वतः मधला Attitude
कमी करणार नाय
कारण त्यांना त्यांचा Ego प्यारा असतो.
मन चांगलं आणि
स्वभाव royal ठेवा
देव आपल्याला कधीच
कमी पडू देणार नाही
लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये
खूप फरक आहे
लोक पैशाला किंमत देतात
आणि आपण माणसाला
फालतू लोकांच्या जाण्यामुळे
आम्हाला फरक पडत नाही
आमचा रुबाब आहे तसाच राहतो
आपला Ego आपल्या घरी ठेवायचा
आमच्यापुढे दाखवायचा नाही
आमच्यात Ego नावाची गोष्ट नाही आहे
पण सेल्फ रिस्पेक्ट नावाची
गोष्ट जरा जास्त आहे
तुम्ही Ego दाखविला तर
हे सुद्धा लक्षात घ्या कि
समोरच्या जवळ सुद्धा
असू शकतो
कधी कधी नात्यांमधून बाहेर पडाव लागतंय
Ego असतो म्हणून नाही तर
Self Respect साठी
Ego मुळे सुद्धा काही नाती तुटतात
नेहमी चुकाच कारणीभूत नसतात
दिसणं कसेही असू द्या हो
पण स्वभाव मात्र
दिलदारच असला पाहिजे
Ego ला स्वतःजवळ असे ठेवा
कि जसे स्वतःचा सैल पैजामा असतो
मला भेटायला येणार असणार तर
कृपया Ego घेऊन येऊ नका
कारण माझ्याकडे तो अगोदरच आहे

मराठी स्टेटस attitude

Ego तीन अक्षरांचा असतो पण तो
१२ अक्षरांच्या Relationship ला
संपवून टाकते
अहंकार तुमच्या जीवनात ह ठेवू नका
जीवन आणखी सुंदर होईल
Ego सोडल्यानंतर माणूस
आपल्या जीवनात
सगळ काही मिळवू शकतो
Ego आणि गैरसमज
या दोन गोष्टींमुळे जीवनात
मित्र आणि जवळचे व्यक्ती दूर जातात
ज्या नात्यात Ego नसतो
ते नाते खूप दिवस टिकत
आपल्या Ego साठी
प्रिय माणसे सोडण्यापेक्षा
आपल्या माणसांसाठी Egoला सोडणे
केव्हाही चांगले
Ego दाखवायचा नाही
नाहीतर आपल्याला Ego दाखवण्या
लायक सुद्धा ठेवणार नाही

Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.

तुम्हाला वाटत असेल ना Ego मोठी गोष्ट आहे
मग विकून पहा कोणी घेते का?
आवडत्या व्यक्तीला
आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा
आवडत्या व्यक्तीसाठी
इगो सोडणे केव्हाही चांगले
जेव्हा यशाचा शिखरावर पोहोचणार तेव्हा
Ego नावाचा प्राणी
आपल्या मागे येऊ शकतो
जेव्हा तुम्ही मला तुमचा ego दाखवणार
तेव्हा मी तुम्हाला माझ्या
attitude ची ओळख करून देणार
ज्यांनी माझी
वेळ बघून नकार दिला
शब्द आहे आपला
अशी वेळ आणेल कि
वेळ घेऊन भेटावं लागेल मला
असं बोलतात की ego मुळे
आपण माणसांना गमावून बसतो
पण कधी कधी जे ego दाखवत नाहीत
ते self respect सुद्धा गमावून बसतात
नुसता आवाज करून
नाव नाय होत
काम असं करा कि
शांत राहिलात तरी
पेपरात छापून येईल

Marathi attitude dialogue

वय नाही विचार मोठे ठेवा
आणि विचारापेक्षा जास्त
तुमचे कार्य मोठे ठेवा
नेहमी खाली पडणारा हरत नाही
हरतो तो जो पुन्हा
उठण्याचा प्रयत्न करत नाही
आपण आपली quality
आणि attitude सोडला
तर आपल्याला कुत्रपण
विचारणार नाही
जिथं उभं राहायचं
तिथं उठून दिसायचं
हीच आपली
खरी ओळख आहे
कसंय माणसानं माणसात असताना
मोबाईल खिशात ठेऊन माणसात रहावं
तिथं मोबाईल हातात ठेऊन
माणसं खिशात ठेवल्यागत
वागू नये इतकंच
आपली परिस्थिती कशीही असली
तरी आपल्या जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबुन असतो
कोणत्याही संघर्षात
शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा
आपल्यातील फितूर ओळख
पुढचा संघर्ष सोपा होईल
जीवनाचा आनंद
आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे
लोकांच्या आनंदासाठी तर
वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते
आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणीही नसत तिथे
उत्तर म्हणून स्वतःच
उभं राहायचं असत
कुठल्याच गोष्टीचा
घमंड करू नका
कारण जी वेळ साथ देते ना
ती लाथ पण मारते
दीडदमडीची
औकात नसण्यार्यांनी
अक्कड दाखवण्याचा
गोष्टी करू नये
आमच्याकडे फालतूंच
attitude खपवून
घेतला जात नाही
माणूस जेव्हा एकटा पडतो
तेव्हाच तो आयुष्य जगायला शिकतो
विसरून जा त्यांना
जे तुम्हाला विसरले
वेळेची मोठी गंमत असते
काही गोष्टी वेळेवर समजतात
आणि काही वेळ गेल्यावर
कॅमेरामुळे एक गोष्ट मात्र चांगली समजली
ती म्हणजे आयुष्यात कोणाला focus करायचं
आणि कोणाला blur हे कळालं
attitude नाही
पण self respect
ठासून भरलाय आपल्यात

Read More:-
मराठी स्टेटस नाती | 60+ Nati Marathi Message
सकारात्मक विचार मराठी |70+ Sakaratmak Vichar
शेतकरी स्टेटस मराठी | 50+ Shetkari Quotes In Marathi
वाईट वेळ स्टेटस | वेळ मराठी स्टेटस |50+ Time Quotes In Marathi
जिद्द स्टेटस मराठी |60+ Ziddi Quotes In Marathi
धोका स्टेटस मराठी |50+ Dhoka Status In Marathi
Marathi Quotes, Suvichar |500+ मराठी सुविचार, स्टेटस
मराठी स्टेटस आयुष्य |50+ Life Quotes In Marathi
टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक |100+ Marathi Tomane Status

आम्हाला आशा आहे कि attitude टोमणे attitude marathi स्टेटस | marathi caption for instagram for boy attitude आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून marathi status attitude {marathi attitude status for whatsapp}, मराठी शायरी attitude {marathi status attitude} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले attitude captions for instagram in marathi {मराठी quotes on attitude}, royal jealous attitude status in marathi {attitude स्टेटस मराठी}, ego quotes in marathi {attitude मराठी स्टेटस} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.