भावासाठी स्टेटस मराठी जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेख मराठीत सर्वोत्कृष्ट लहान भावाचे मोठ्या भावाचे, भावा बहिणीच्या नात्यावरती भावासाठी कविता {bhavasathi kavita} आणि भावासाठी शायरी {bhavasathi shayari} पाहायला मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील
भाऊ या शब्दाला उलटा वाचला का? उभा
जो आपल्या पाठीशी खंबीरपणे
उभा असतो तोच आपला भाऊ
अंधारात असते साथ त्याची
आनंदात त्याच्याच कल्ला असतो
अनुभवी आणि निरपेक्ष
माझ्या भावाचा सल्ला असतो
प्रेम शोधले नाही मिळाले
परमेश्वर शोधला नाही मिळाला
भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले
गत जन्माचे संचित म्हणावे
असा लाभला भाऊराया
माणूसकीला नाही तोड तुझ्या
अशी निर्मळ वेडी तुझी माया
मित्र सखा सोबती
सर्व नाती तो बजावतो
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
आपला दुसरा बाप तो असतो
भावाशिवाय जीवन आहे अपूर्ण
तो झाड अन मी त्याचे पर्ण
भावाची साथ असते खास
भावशिवाय जीवन आहे उदास
दुनियेसाठी कसा पण असू दे
माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण माझ्या भावासारखा कोणी नाही.
भाऊ माझा आधार,
माझ्या धेय्याचा किनार
आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा सोबती
भाऊ माझ्या जीवनाचा सार
वाईट काळात देखील सोबत देणारा
असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो
आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे
ऑनलाईन जमान्यात
सगळं काही फेक आहे.
पाठिशी उभा भाऊ
लाखात एक आहे
भावाचा सल्ला मला कायम
विकासाच्या मार्गावर नेतो
भाऊच आहे तो माझा
जो साथ माझी प्रत्येक संकटात देतो.
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
तुझं माझं जमेना
आणि तुझ्या वाचून करमेना
चांगले मित्र आणि चांगला भाऊ
नशीबवाल्यांनाच मिळतात
भाऊ माझा जिगरी यार
प्रत्येक सुख दुखात असतो त्याचा हात
खरंच जगावेगळी आहे त्याची साथ
भावा शिवाय घर म्हणजे
देवा शिवाय देव्हारा
भाऊ लहान असो अथवा मोठा
बहिणींच्या आयुष्यातील त्याचे स्थान
कायम अढळ आणि मोठं असत
शाळेत शिकलो मी बरेच काही
पण भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा
प्रेरणादायी असे काहीच नाही
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे भाऊ
पडल्यावर पुन्हा उठायला शिकवतो
तो माझा भाऊच आहे
जो माझ्यात हिंमत जगवतो
नशीबवान असतात त्या बहिणी
ज्यांच्याकडे काळजी घेणारा
भाऊ असतो
सुखात शंभर मिळाले
दुखात मिळाला एक
कठीण काळात सोबत
जो देई मित्र तोच नेक
स्वतःच च्या कर्तुत्वाने मोठे होण्याची
हीच शिकवण माझ्या भावाची
किती ही कठोर दिसत असला
तरी मनाने हळवा आहे.
सगळ्यांवर भारी पडेल तो
भाऊ माझा एक्का आहे
भाऊ तुझ्यासाठी
डोळ्यात अश्रू असताना
ओठांवर हसू आणेन
तुला विरोध करणाऱ्या
प्रत्येकाशी माझे भांडण असेल
माझ्या सर्व दुखांना मी विसरून जातो
जेव्हा भावाच्या छाती ला बिलगून जातो
भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते
एकमेकांसाठी जीव देतील पण
एक ग्लास पाणी देणार नाहीत
Make Your Full Screen Purple Now 💻
आभाळाची साथ आहे
अंधाराची रात आहे
मी कोणाला घाबरत नाही
कारण माझ्या पाठीवर
माझ्या भावाचा हाथ आहे
नशीबवान असते ती बहीण
मोठ्या भावाचा हात
असतो जिच्या माथी
संकटे येवोत केवढीही
नेहमी भाऊ असतो तिच्या साथी
सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ
मोठ्या भावाला कधीही
आदर देत चला
जरी वरून तुम्हाला तो रागवत असेल
पण त्याच्या मनात
तुमच्याबद्दल काळजी असते
काही मित्र हे मित्र नसतात
ते भाऊ असतात आपले
आम्हाला कोणाची भीती नाही
कारण आमच्या पाठीवर
आमच्या भावाचा हाथ आहे
कोणी काही पण बोला
पण भाऊ हा प्रत्येक बहिणीचा
पहिला हिरो असतो
फक्त भाऊच असतो
जो वडीलांसारखे प्रेम आणि
आई सारखी काळजी करतो
भाऊ म्हणजे एक आधार
एक विश्वास एक आपुलकी
आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची
आपला भाऊ कधीच
आपल्याला I Love YOu बोलत नाही
पण आयुष्यात त्याच्या एवढं
खरं प्रेम कोणच करत नाही
लग्नात सर्वात जास्त रडणारा
मुलीचा भाऊ असतो
भाऊ तर भांडखोर असतातच
आधी बहिणीशी रिमोट साठी भांडतात आणि
गरज पडली कि बहिणीसाठी
जगाशी भांडतात
हे बघ भावड्या
येता जाता बहिणीच्या
डोक्यात टपली मारणे
यासारखं सुख तुम्हाला
जगात शोधून
सापडणार नाही
सगळी नाती तुटून जातील
पण भाऊ बहिणीचं नातं
मरे पर्यंत राहतं
ते जरी सोबत नसले तरीही
रडवायचं कसं हे
सगळ्यांना माहित असते
पण रडवून झाल्यावर हसवायचं
फक्त भावालाच माहिती असते
भाऊ लहान असो किंवा
मोठा असो
पण आपल्या
बहिणीचा जान असतो
बहीण आणि भावाचे नाते
हे सगळ्यात प्रेमळ असे नाते असते
त्यात प्रेम पण खूप असते
कधी भांडण होते तर
कधी खूप आठवण येते
असे हे नाते असते
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात
बस एवढाच अंतर असतो
रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि
रडवून ती स्वतःही रडते
ती बहीण असते
नशीब लागतं
जीवापाड प्रेम करणारी
बहीण मिळायला
बहीण भावाचं नातं
हे असच असतं
ज्याला वयाचं बंधन नसतं
कितीही भांडले तरी
अडचणीत एकमेकांसाठी धाऊन येतातचं
प्रत्येक बहिणीला तिचा भाऊ
तिच्यासाठी प्रिन्स असतो
म्हणूनच तुझं माझं जमेना
तुझ्याशिवाय करमेना
तुमचा भाऊ तुम्हाला
कदाचित कधीच I Love You म्हणत नसेल
पण या जगात जर
कुठला मुलगा तुमच्यावर
सर्वात जास्त प्रेम करत असेल
तर तो फक्त तुमचा भाऊच असतो
भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाऊ माझा आधार आहेस तू
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा
वादळाला त्याचा परिचय
द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका भावड्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत
तूच माझा पहिला मित्र राहशील.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा
सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.
हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा
कोणतीही असो परिस्थिती
कोणी नसो माझ्या सोबतीला
पण एकजण नक्कीच असेल सोबत
माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य
फार थोड्या लोकांना मिळते
तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
असे म्हणतात की
मोठा भाऊ वडिलांसारखा असतो
आणि हे बरोबरच आहे
तुझे प्रेम आधार आणि काळजी हे मला
वडिलांसारखे वाटते
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ
फुलांमध्ये गुलाब आहेस तू
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू
हॅपी बर्थडे ब्रो
हजारो लोक मिळतील या जगात
पण हात धरून चालायला शिकवणारा
भाऊ मिळायला नशीब लागत
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
माझ्या प्रिय बंधू
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्याचा
मला खूप अभिमान वाटतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा
Read More:-
आम्हाला आशा आहे कि भावासाठी शायरी मराठी | bhavasathi status आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून माझा भाऊ कविता {bhavasathi birthday wishes},भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले लहान भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ,वाढदिवसाच्या शुभेच्छा भावासाठी, लहान भावासाठी स्टेटस आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.