BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला | Anniversary Wishes For Wife In Marathi

जर आपण बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. अश्या या खास दिवशी आम्ही आपल्या प्रिय पत्नीसाठी, बायकोसाठी काही निवडक आणि प्रेमळ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कविता, चारोळ्या, शायरी दिलेल्या आहेत.लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो .नवरा बायकोचे, पती पत्नीचे नाते हे खूप खास नाते असते अश्या या नात्याची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस म्हणजे लग्नाचा दिवस .अश्या दिवसाच्या वर्धापन दिनी आपल्याला अनेक शुभेछया मिळतच असतात .लग्नाच्या वाढदिवसाला आपला मित्र मैत्रीण, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछया देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ रोमँटिक happy anniversary bayko marathi, anniversary wishes in marathi for wife दिलेल्या आहेत तसेच सुंदर इमेजेस दिल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील .

Marriage anniversary wishes in marathi for wife

anniversary wishes for wife in marathi
तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे
त्यातील जीव आहेस तु
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂💗
marriage anniversary wishes in marathi for wife
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝒶𝓎𝓀𝑜🎂💗
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
न कोणताही क्षण सकाळचा ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 बायको😘
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text
इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝒶𝓎𝓀𝑜🎂💗
happy anniversary bayko marathi
आपण कितीही भांडलो
कितीही अबोला धरला तरी
प्रेम कधीही कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂💗
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝒶𝓎𝓀𝑜🎂💗
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂💗
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂💗

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली
हैप्पी वेडिंग अनिव्हर्सरी💞 !!!
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी
तू जे मागशील ते तुला मिळो
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓦𝓮𝓭𝓭𝓲𝓷𝓰 𝓐𝓷𝓷𝓲𝓿𝓮𝓻𝓼𝓪𝓻𝔂 𝓜𝔂 𝓓𝓮𝓪𝓻❤️️

Facebook Font Generator

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास युनिक आणि सुंदर
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂💗
ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞!
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓦𝓮𝓭𝓭𝓲𝓷𝓰 𝓐𝓷𝓷𝓲𝓿𝓮𝓻𝓼𝓪𝓻𝔂 𝓜𝔂 𝓓𝓮𝓪𝓻 😍
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝒶𝓎𝓀𝑜🎂💗
आयुष्यात भलेही असोत दुःख
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ हीच माझी आहे इच्छा खास
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓦𝓮𝓭𝓭𝓲𝓷𝓰 𝓐𝓷𝓷𝓲𝓿𝓮𝓻𝓼𝓪𝓻𝔂 𝓜𝔂 𝓓𝓮𝓪𝓻 😍
समर्पणाचं दुसरं नाव आहे नातं
विश्वासाची गाथा आहे नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे नातं
या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘!!
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कितीही संकटे तरीही
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝒶𝓎𝓀𝑜🎂💗

लग्नाचा वाढदिवस कविता बायको साठी

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
हैप्पी वेडिंग अनिव्हर्सरी💞 !!!
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी बायको💓
तु आहेस म्हणून तर
सगळे काही माझे आहे
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ !!!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝒶𝓎𝓀𝑜🎂💗
हे नातं हा आनंद कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓦𝓮𝓭𝓭𝓲𝓷𝓰 𝓐𝓷𝓷𝓲𝓿𝓮𝓻𝓼𝓪𝓻𝔂 𝓜𝔂 𝓓𝓮𝓪𝓻 😍

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
100+ Cute Text Emoji ┗( ⚆👅⚆)┛

बायकोसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा लिहाव्यात ?

बायकोसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आपण खास शब्दांचा वापर करू शकता. यामध्ये आपण बायकोच्या प्रति प्रेम, शांतता आणि सुखाच्या इच्छा व्यक्त करण्याचा प्रयत्न करू शकता. एक उत्तम उदाहरण देखील दिला जाऊ शकतो:

"तुमचं चेहऱा हसतं असे, तुमचं स्पर्श झलकतं असे, जीवन माझं संपून गेलं पाहून, तुमचं प्रेम जगाचं असं वाटतंये."

अर्थ: "तुमचा चेहरा हसणं त्याच अंतरात आनंदाचं जन्म देतं, तुमचा स्पर्श त्याच्या दिव्य भावनांना जगातील सर्व काही विसरून देतो आणि जीवन माझं संपून गेल्याची अनुभूती तुमच्या प्रेमाच्या जगातील सर्वात मौल्यवान गोष्टी म्हणून वाटते."

या श्लोकामध्ये आपण बायकोच्या प्रति अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आम्हाला आशा आहे कि लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for wife | marriage anniversary wishes for wife in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको {wedding anniversary wishes for wife in marathi}, बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश {anniversary wishes for wife marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश {anniversary wishes to wife in marathi}, बायको प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा {anniversary quotes for wife in marathi}, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला {happy anniversary wishes in marathi for wife} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.