BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Anniversary Wishes For Friend In Marathi

जर आपण मित्राला लग्नाच्या शुभेच्छा शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. या लेखात आपल्या जिवलग मित्र मैत्रिणींसाठी त्याच्या लग्नाच्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो .नवरा बायकोचे, पती पत्नीचे नाते हे खूप खास नाते असते अश्या या नात्याची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस म्हणजे लग्नाचा दिवस .अश्या दिवसाच्या वर्धापन दिनी आपल्याला अनेक शुभेछया मिळतच असतात .लग्नाच्या वाढदिवसाला आपला मित्र मैत्रीण, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछया देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ रोमँटिक मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, marriage wishes for friend in marathi दिलेल्या आहेत तसेच सुंदर इमेजेस दिल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील .

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
anniversary wishes for friend in marathi
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
wedding anniversary wishes for friend in marathi
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
marriage wishes for friend in marathi
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी
तू जे मागशील ते तुला मिळो
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
Happy Anniversary My Dear
तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो
आनंदाने भरलेलं आयुष्य असो दुखाचं सावट नसो
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास युनिक आणि सुंदर
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
सुख दु:खात मजबूत राहीले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕
तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
एनिवर्सरी जाईल-येईल
पण आयुष्यात आपली साथ
आणि प्रेम सदैव गंधित राहो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
अनमोल जीवनात साथ हवी आहे
सोबतीला अखेर पर्यंत हात हवा आहे
आली गेली कितीही संकटे तरीही
न डगमगणारा विश्वास फक्त हवा आहे
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
देव तुमच्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना
ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अॅनिव्हर्सरी
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची
येणारं आयुष्य असो सुखमय
घरात राहो आनंदाचा वास
सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘

Vaporwave Text Generator

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा!
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
नखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
चांगल्या लोकांचे चांगले क्षण
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
आपण कितीही भांडलो
कितीही अबोला धरला तरी
प्रेम कधीही कमी होणार नाही
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗

Wedding anniversary wishes for friend in marathi

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे
यश तुम्हाला भर भरून मिळू दे
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
जीवनाचं सार आहात तुम्ही
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎
तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎
ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे
उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
एका अद्भुत जोडप्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे एकमेकांवरील प्रेम आणि
वचनबद्धता आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝑀𝓎 𝐹𝓇𝒾𝑒𝓃𝒹 🎂💗
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
मित्रा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
हे नातं हा आनंद कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒲𝑒𝒹𝒹𝒾𝓃𝑔 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐵𝑜𝓉𝒽 𝒪𝒻 𝒴𝑜𝓊 🎂💕

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
100+ Cry Text Emoji °՞(ᗒ╭╮ᗕ)՞°

मित्रासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा लिहाव्यात ?

येथे थोडे उदाहरण आहेत, जे आपल्याला मित्रासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहायची सहायता करू शकतील:

तुमचं संबंध सोने आणि हीरे असावं तरी, पण माझ्यासारखा मित्र खरं आणि अमूल्य आहे, तुमच्या लग्नाच्या २५ वर्षांपूर्तीच्या अवसरी येतोय नव्याने, हार्दिक शुभेच्छा वाढदो! तुमचं संबंध सदैव सुखदायी राहो.

तुमचं संबंध देवाचं वर आहे तरी, पण माझ्यासारखा मित्र माझ्या हृदयात आहे, तुमच्या लग्नाच्या २५ वर्षांपूर्तीच्या अवसरी येतोय नव्याने, हार्दिक शुभेच्छा वाढदो! तुमचं संबंध सदैव सुखदायी राहो.

लग्न होण्याचं अर्थ आहे दोघांच्या जीवनांचं एकत्र होणं, तुमच्या लग्नाच्या २५ वर्षांपूर्तीच्या अवसरी येतोय नव्याने, हार्दिक शुभेच्छा वाढदो! तुमचं संबंध सदैव सुखदायी राहो.

आम्हाला आशा आहे कि friend anniversary wishes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून anniversary wishes in marathi for friend , funny wedding wishes for best friend in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले anniversary wishes to friend in marathi , marriage anniversary wishes to friend in marathi , wedding wishes for friend in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.