BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

लग्नाचा वाढदिवस कविता | Anniversary Poem In Marathi

जर आपण मराठी लग्न kavita शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. आपल्या जोडीदाराला,मित्र,भाऊ,बहीण,आई,वडील,काका,काकी,आजी,आजोबा,मामा,मामी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी एक सुंदर कविता,चारोळी पाठवून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतालग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो .नवरा बायकोचे, पती पत्नीचे नाते हे खूप खास नाते असते अश्या या नात्याची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस म्हणजे लग्नाचा दिवस .अश्या दिवसाच्या वर्धापन दिनी आपल्याला अनेक शुभेछया मिळतच असतात .लग्नाच्या वाढदिवसाला आपला मित्र मैत्रीण, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछया देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ रोमँटिक husband lagnacha vadhdivas marathi kavita, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता दिलेल्या आहेत तसेच सुंदर इमेजेस दिल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील .

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

लग्नाचा वाढदिवस कविता
सुखदुःखांच्या या नाजूक वेलीवर
कळ्या आनंदाच्या फुलू दे
फुलपाखरासमान सुंदरता ही 💗
पतिपत्नीच्या नात्याला लाभू दे
नाते पती पत्नीचे
साथ जन्मोजन्मीचे
नेहमी सोबत असू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
नाते आपले नवरा बायकोचे
माझ्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे
उधळण करीत रंग हे सदिच्छांचे
तुम्ही दोघे एकमेकांना कवेत घेऊ दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
निस्वार्थ प्रेम हे अमर असते
क्षणोक्षणी ते वाढत राहते
आपले एकमेकांवर प्रेम आहे हे असेच अबाधित राहू दे
भावी जीवनात आपल्याला एकमेकांची साथ मिळू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
लग्नाचा वाढदिवस कविता बायको साठी
संकटकाळी अतूट राहिली
आपल्या दोघांतील आपुलकी
विश्वास काळजी सदा वाढत राहिली
प्रेम संसारात सदा वाढत रहावे
प्रत्येक क्षण आपले आनंदात जावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
husband lagnacha vadhdivas marathi kavita
बायको आपली अर्धांगिनी असते
आपल्या संसाराची साथीदार असते
प्रत्येक सुखदुःखात आपल्या भागीदार असते
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💗
आपले जोडी कधीही तुटणार नाही
मी कधीही तुझ्यावर रुसणार नाही
एकसाथ करूया आपण संसार
आनंदाचा एकही क्षण सुटणार नाही
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍭🔥
साथ आपली दोघांची कधीही सुटू नये
आपल्या दोघांवर संकट कधीही येऊ नये
आपण जीवन असे जगावे की
आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही सुटू नये
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
विश्वासाचे असेच बंधन असेच कायम राहावे
दोघांच्या जीवनात तुमच्या प्रेमाचे प्रलय यावे
एकच मागणी आहे परमेश्वर चरणी
जीवन दोघांचे सुख-समृद्धी आनंदाने बहरून जावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
आपल्या चेहेऱ्यावरच हे सुंदर हसू सदा फुलू दे
आपल्या मधुर गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवन सदा मिळू दे
आपल्या जीवनातील गोडवा सदा वाढू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
पती-पत्नीचे आपले नाते
क्षणोक्षणी अजूनही दृढ व्हावे
तुझ्या वाचून माझे जीवन
एकटे कधीही नसावे
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💗
पुष्पांसारखा सजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी
सुखाचे गगन दाटून येतात अन वारे वाहू लागते
आपल्या मस्तीत दंग होऊन सारे रान न्हाऊ लागते
या शुभदिवसाची साद गेली दूर समुद्रवरती
आज किनाऱ्यावर शुभेच्छांच्या आल्या भरती
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
मोगऱ्याचे मनमोहक फुल तू आहेस
त्यातील मधुर सुगंध मी आहे
हे शरीर माझे आहे
त्यातील श्वास मात्र तू आहेस
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💗
अपूर्णला पूर्ण करणारे आपले नाते असावे
एकमेकांच्या अस्तित्वाने सुंदर आपले आयुष्य असावे
एकमेकांच्या सुख दुःखात तुम्ही भागीदार असावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
नवरा बायकोची साथ आपली कधी ना सुटावी
रागावून एकमेकांवर नको कधी आपल्यात रुसवा
असा असावा तुमचा संसार कि
आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂😘
स्वर्गलोकहुन हि सुंदर असावे दोघांचे जीवन
पुष्पांनी सदा सुगंधित असावे तुमचे जीवन
आपण दोघांनी साथ राहावे कायम
हीच सदिच्छा आहे आमची आज कायम
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
पुष्पांच्या वर्षावात शहनाईच्या मनमोहक सुरात
या शुभदिनी जुळून आल्या प्रेमाच्या या रेशीमगाठी
आपल्या जीवनाच्या या नव्या अध्यायात
होतील आपल्या नवीन गाठीभेटी
एकमेकांच्या सोबतीत प्रेमळ आठवणी 💞
विश्वास आपुलकी प्रेमाची सावली
जीवनभर राहावे आपण सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्यासाठी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕

Weird Text Generator

दोघांच्या संसाराची वेल आहे सुंदर बहरलेली
आयुष्याची प्रत्येक फांदी आहे सुंदर मोहरलेली
आपले कर्तृत्व दिवसोंदिवस सुंदर खुलणारं
दरवर्षी या शुभदिनी आपण यश सुंदर शोधणारं
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂😘
आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवा
आयुष्यात येणारे वाईट क्षण विसरून जावा
सुंदर क्षण सदा जपून ठेवा
त्रासदायक आठवणी विसरून जावा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕
महासागराहुन खोल असावे दोघांचे नाते
आकाशापेक्षाही उंच असावे दोघांचे नाते
मागणी आहे देवाकडे सदा कायम राहावे दोघांचे नाते
आयुष्यातील प्रेमळ क्षण तुम्ही आनंदाने साजरे करावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕

लग्नाचा वाढदिवस कविता बायको साठी

आपण एकमेकांच्या आनंदाचे सदा कारण बनावे
आपण एकमेकांच्या सुख दुःखात सदा भागिदार बनावे
आपण एकमेकांचे सातही जन्मी सदा साथीदार बनावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
प्रेमातील निखळ मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम
प्रामाणिकतेने निभावलेस तू
विश्वासाने आणि प्रेमाने माझ्या परिवाराला
आपल्या मायेने सांभाळले तू
पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💗
विवाह म्हणजे केवळ तीन अक्षर नव्हेत
सात पावलांनी जोडले जाणारे सात जन्मभराचे ऋणानुबंध आहेत
प्रत्येकाच्या जीवनातील एक अनोखा मनस्वी प्रसंग💞
काही क्षण काळजाच्या कप्प्यात साठवण्यासाठी
तर काही क्षण नयनाच्या पापण्यांवर थांबवण्यासाठी
आठवणीत जतन करण्यासाठी चा आनंद सोहळा या नवीन आयुष्याच्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
पत्नी म्हणजे एक सखी असते प्रेयसी असते
संसाररुपी गाड्याचे दुसरे चक्र असते
उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून जीवनात येते💞
तिच्या अस्तित्वाने सर्व आनंद द्वीगुणीत झाले
संकट काळात नेहमी पाठीशी उभी राहिली
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💗
सूर्याच्या प्रखर प्रकाशाप्रमाणे तुमचे नाते उजळत राहावे
उमललेल्या कळ्यांचा मधुर सुगंध वाहत रहावा
ईश्वराची कृपा दृष्टी सदा तुमच्या दोघांवर असावी
आमच्या शुभेच्छांनी दोघाच्या नव्या जीवनाची सुरुवात व्हावी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
तुझ्या आगमनाने आयुष्य सुशोभित झाले आहे
काळजात माझ्या तुझी मोहक आकृती आहे💞
स्वप्नातही जाऊ नकोस दूर माझ्यापासून
जीवनाच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे
बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💗
कधी आपापसात भांडण करता
कधी एकमेकांवर रुसून बसता
एकमेकांवर सदा प्रेम करता
हसत रहा आणि रुसत रहा भांडण करत रहा
पण जीवनभर एकमेकांच्या सोबत रहा
माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💕
वचने सात अन सप्तपदींनी जोडले हे प्रेमाचे बंधन
नाते जीवनभर राहो सदैव कायम
लागू नये कोणाचीही वाईट नजर नात्याला
प्रत्येक वर्षी हा शुभ दिवस येणार आहे कायम
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
प्रेम केलेस तू माझ्यावर
विश्वास दाखविला माझ्यावर
समजून घेतलेस मला
सांभाळून घेतलेस मला
नाते जपलेस आपले
संसार उत्तम केलास
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 🎂💗
झोळी रिती असताना माझी
विवाह केलास तू माझ्याशी
जीवनातील प्रत्येक वळण वाटेवर
सोबत केलीस माझ्याशी
बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💗
तुमच्या दोघांची प्रेम कहाणी
सुखाच्या पुष्पांनी सदा बहरत रहावी
एकमेकांवरचे प्रेम सदा वाढत रहावे
हीच माझी सदिच्छा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
मी आई-बाबांना एकसाथ पाहिले
एकमेकांवरील विश्वास काळजी प्रेम पाहिले
या आयुष्यात खुप तुमच्याकडूनच शिकले
तुम्हीच स्वप्न माझे प्रत्यक्षात उतरवले
माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
आई बाबांच्या प्रेमाचा एक स्वर्ग आहे माझ्यासाठी
आई बाबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचे वरदान आहे माझ्यासाठी
आई बाबांचा सहवास म्हणजे आनंद आहे माझ्यासाठी
माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
सात जन्मासाठी सप्तपदीनी बांधलेले
पती-पत्नीचे हे बंधन
जीवनभर राहो असेच कायम
लागू नये त्याला कोणाचीही वाईट नजर
दरवर्षी येत राहू हा शुभदिन कायम
माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी माझे सुंदर आयुष्य आहेस तू माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस काय सांगू कोण आहेस तू फक्त देह हा माझा आहे त्यातील जीव आहेस तु प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन जन्मभर राहो असंच कायम कोणाचीही लागो ना त्याला नजर दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम

Read More:-
100+ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाचा वाढदिवस कविता
100+ लग्न शायरी मराठी
100+ 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
200+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी
200+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
200+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
100+ काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
Audiobook Speed Calculator

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कवितेत कशा द्याव्यात ?

येथे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक कविता आहे: अर्थात,

जगण्यास जगण्या अनेक,
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस गेला स्मरणेत,
सुख-दुःख घडतील या जगात,
पण साथ होता तुमचा नवरा-बायको जगात.

वडदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत,
नवर्याला सुख-शांती देते अशी त्यांच्या विवेकात.
बायको तुमच्या मनातील सुख आणि संतोषाची जबाबदारी,
तुमच्या संगतील ती सर्वदा जगावी जगात अनुभवार्पणारी.

आजचा दिवस तुमच्या जीवनात,
आनंददायक, सुखादायक असो त्याच्यासाठी आणि त्याच्यासोबतच तुम्ही जगणार अशी शुभेच्छा आहेत.

आम्हाला आशा आहे कि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता नवरा बायको आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून marathi lagnachya shubhechha kavita , anniversary kavita in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले marathi kavita on marriage life , lagnacha vadhdivas marathi kavita , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.