BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

राग स्टेटस मराठी | Angry Taunting Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो जर आपण angry status in marathi, rag quotes in marathi शोधात असाल तर आपल्याला या पोस्ट मध्ये अनेक सुंदर rag status in marathi, rag marathi status मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. ह्या सुंदर angry quotes in marathi आपण सोसिअल मीडिया वर आणि आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेयर करू शकता तरी आपल्याला हि राग स्टेटस पोस्ट कशी वाटली. हे आम्हाला नक्कीच कळवा

राग स्टेटस

angry taunting quotes in marathi
कोणीतरी मला विचारलं
राग म्हणजे काय ?
मी हसत उत्तर दिल
राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना
स्वःताला त्रास करून घेणे
राग स्टेटस मराठी
आपल्या जीवनातील निर्णय
नेहमी शांत डोक्याने
विचार करून घ्या
रागात घेतलेले निर्णय
नेहमी चुकतात.
angry status in marathi
प्रेमाने बोललेल्या हजार शब्द पेक्षा
रागाने बोलल्या गेलेल्या
एका शब्दाचाच खूप परिणाम होतो.
rag quotes in marathi
रुसुन बसण्यापेक्षा बोलुन
आपल्या तक्रारी मांडल्या पाहिजेत
राग आला तर अबोल राहण्यापेक्षा
बोलून मोकळं होता आलं पाहिजे.

Angry status in marathi

तुम्हाला कोणीही रागवत नाही
तुम्ही रागाचा प्रतिसाद म्हणून
वापर करण्याचे ठरवता.
रागावण्यापेक्षा रडणे चांगले आहे
कारण रागामुळे इतरांना त्रास होतो
तर अश्रू शांतपणे आत्म्याद्वारे वाहतात
आणि हृदय शुद्ध करतात.
रागात असताना प्रतिक्रिया देण्याचा
उत्तम मार्ग म्हणजे मौन.
प्रत्येक सेकंदासाठी तुम्ही रागावता
तुम्ही आनंदाचे अनेक सेकंद गमावता.
तुम्हाला इतकं मोठं व्हायचंय की
राग आल्यावर मोबाईल फोडता आला पाहिजे.
समोरच्या व्यक्तीची लायकी आपण
त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून ठरवतो
तिथेच आपण चुकतो
नेहमी एकट चालायची सवय लावून घ्या
कारण गरजेचं नाही की
काल जे तुमच्या सोबत होते
ते उद्याही तुमच्या सोबत असतील
माझी फसवणूक केल्याबद्दल धन्यवाद
कारण तुम्ही जर मला भेटला नसता
तर मला दुनियादारी समजलीच नसती

Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.

मला नडताना जरा विचार करा
कारण फाडताना मी
एकदा पण विचार करणार नाही
मी आता कोणत्याच पदावर नाही
तरी माझे विरोधक आहेत.
हीच तर खरी माझी यशस्वी वाटचाल आहे
आयुष्याच्या लढाईत तुम्ही
असे लढा ना की
तुमचा पराभव करू पाहणारे
तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी
मजबूर होतील
माफी हि नेहमी चुकीला दिली जाते
धोक्याला नाही
ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही
त्यांची माझ्या आयुष्यात काहीच गरज नाही
अंगात जरी मांस नसलं ना
तरी चालेल पण अंगात माज हा असला पाहिजे

Rag quotes in marathi

गाव गाजवायला आणि
पोरगी लाजवायला नजरेत दम लागतो
माझी ताकद मी कधीच
समोरच्याला दाखवत नाही
तर ती वेळ आल्यावर
आपोआप समोरच्याला कळते
हरतात तर फक्त तीच लोकं ज्यांच्यात
लढायची हिम्मत नाही
माझ्या वाट्याला कधीच जाऊ नका
नाहीतर जर मी तुमच्या वाटेवर आलो ना
तर तुमची चांगलीच वाट लावीन
ताकद हि नेहमी तुमच्या शब्दात असू द्या
तुमच्या नावात नको
दम हा नेहमी नावात असला पाहिजे
कारण हवेत तर पतंग पण उडतात
मला हरवण्यासाठी सारा गाव झटला
पण माझा काही रुबाब नाही हटला
खरी मजा तर तेव्हाच येते
जेव्हा लोक आपली कॉपी करतात
आयुष्यात पर्याय म्हणून जिथे कोणी नसत
तिथे उत्तर म्हणून स्वतः उभे राहायचं असतं
आपण फक्त Royal रहायचं
मग लोकं झक मारून आपल्या मागेमागे येतात
लोकांचा तर स्वतःवरच विश्वास नसतो
माझ्यावर काय घंटा विश्वास ठेवणार
आपल्या वेळेपेक्षा जास्त महत्व
जर आपण लोकांना दिल ना
की ते स्वतःची लायकी विसरून जातात
होशोब तर सगळ्यांचा होणार
पण कसा एकदम पद्धतशीर

Relationship rag marathi status

तुला तुझी औकात
आणि माझा दर्जा दाखवणारंच
फक्त Wait & Watch
आज मला नावं ठेवणारी लोक
उद्या माझ्या नावाने स्वतःची
कामे करून घेतील
माझ्यावर जळणारे
हजारोंच्या संख्येने आहेत
पण माझी बरोबरी करायची लायकी
मात्र एकाची पण नाही
माझा विरोध किती पण करा
मला घंटा काही फरक पडत नाही
आयुष्यात सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा हा एकच असतो
नेहमी मैदान बदलत राहणार
पण आवाज हा कायम आपलाच असणार
लोकांच्या नजरेत तुम्ही बसा
पण हृदयात नेहमी आम्हीच असणार
आणि ते सुद्धा अगदी रुबाबात
नुस्ती गर्दी करत बसू नका
तर गर्दीत धिंगाणा करायला पण शिका
जत्रा संपल्यावर देवाला
आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला
विसरण्यातले आम्ही नाहीj

Similar Keywords- relationship rag marathi status, angry status marathi, angry taunting quotes.

Read More:-
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | 100+ Birthday Wishes For Daughter In Marathi
वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा | 100+ Birthday Wishes For Father In Marathi
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 100+ Birthday Wishes For Grandfather In Marathi
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Birthday Wishes For Husband In Marathi